Nashik येथे मी बालमानसशास्त्रज्ञ म्हणून काम करतो. गेल्या ४ वर्षांपासून मी या क्षेत्रात आहे. मुलांना समजून घेणं आणि त्यांच्या मानसिक गरजा पूर्ण करणं हा माझ्या कामाचा भाग आहे.
मी शाळेतील मुलांसाठी समुपदेशन करतो आणि गरज वाटल्यास मनोचिकित्सा देखील वापरतो. तसेच, लहान मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी एक चांगला आणि परिपूर्ण उपाय देण्याच्या दृष्टीने मी मानसोपचारतज्ज्ञांसोबतही काम करतो.
माझ्या ४ वर्षांच्या अनुभवापैकी, १ वर्ष मी एका नामांकित खाजगी शाळेत समुपदेशक म्हणून काम केलं आहे. ज्यामुळे मला मुलांच्या समस्या आणि त्यांच्या भावना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता आल्या आहेत.
माझ्या ब्लॉग पेजवर, मी लहान मुलांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित विविध विषयांवर माहिती आणि मार्गदर्शन देत राहीन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा